bmc headquarters

ब्रिटीशकालीन मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय आता पर्यटकांना आतून पाहता येणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई महानगरपालिका मुख्यालयात हेरीटेज वॉक उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

Jan 28, 2021, 08:12 PM IST

मुंबई पालिका मुख्यालयाची ऐतिहासिक वास्तू आता पर्यटकांना आतून पाहता येणार

मुंबई महानगरपालिका मुख्यालयाची ऐतिहासिक वास्तू मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना आतून पाहता येणार आहे.

Dec 20, 2020, 06:01 PM IST