boiler blast

बॉयलरचा भीषण स्फोट, 8 जणांचा दुर्देवी मृत्यू

रासायनिक कारखान्यात बॉयलरचा भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात दुर्देवाने 8 जणांचा मृत्यू झाला आहे. 

Jun 4, 2022, 07:39 PM IST

Boiler Blast : बॉयलरच्या भीषण स्फोटात 10 मजुरांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी

 बॉयलर भीषण स्फोटात 10 मजुरांना जागीच जीव गमवण्याची वेळ आली आहे. या स्फोटात अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

Dec 26, 2021, 02:19 PM IST

कर्नाटकात बॉयलरचा भीषण स्फोट; सहा जणांचा मृत्यू

साखर कारखान्याची वास्तू पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे.

Dec 16, 2018, 03:58 PM IST

साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट, ३ जणांचा मृत्यू

बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातील एका साखरेच्या कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाल्याने तीन कामगारांचा मृत्यू झालाय.

Dec 21, 2017, 10:13 AM IST

डोंबिवली एमआयडीसीत स्फोट, ७ जखमी

डोंबिवली एमआयडीसीत एका कंपनीत स्फोट झाला आहे. इथल्या आरती केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला असून ६ ते ७ कामगार जखमी झाल्याची बातमी आहेत.

Oct 19, 2012, 10:36 AM IST