'त्याने 1.5 अब्ज भारतीयांचा अपमान केलाय!' ट्रेव्हिस हेडच्या 'त्या' इशाऱ्यांवर भडकले नवज्योत सिद्धू , केली कारवाईची मागणी
IND VS AUS Test : मेलबर्न टेस्टच्या शेवटच्या दिवशी भारताची विकेट पडल्यावर ट्रेव्हिस हेडने केलेल्या एका इशाऱ्यावरून सध्या वाद सुरु आहे. त्यावर आता माजी क्रिकेटर नवज्योत सिंह सिद्धूने देखील टीका केली आहे.
Dec 31, 2024, 01:42 PM ISTचाहत्यांसाठी धक्कादायक बातमी! रोहित शर्माला कसोटीमधून निवृत्त व्हावं लागणार? अजित आगरकर...
संपूर्ण सीरिजमध्ये आतापर्यंत रोहितने फक्त 19 धावा केल्या. फलंदाजीत येणार सततचं अपयश आणि वाईट फॉर्म इत्यादींमुळे रोहित त्याच्या टेस्ट करिअरशी संबंधित मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
Dec 28, 2024, 09:29 AM ISTबुमराहला 'माकड' म्हणणाऱ्या महिला कॉमेंटेटरचं डोकं ठिकाण्यावर आलं; मागितली माफी, नेमकं काय घडलं?
गाबा टेस्टच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडची माजी महिला क्रिकेटर आणि फॉक्स स्पोर्ट्सची कॉमेंटेटर ईसा गुहा हिने बुमराह विषयी बोलताना प्राइमेट शब्द वापरला ज्याचा अर्थ 'माकड' असा देखील होतो
Dec 16, 2024, 05:06 PM ISTVideo : मियां मॅजिक! सिराजने बेल्ससोबत असं काही केलं की पुढच्या ओव्हरला लाबुशेनची विकेटच पडली
IND VS AUS 3rd Test : गोलंदाज मोहम्मद सिराजने असं काही केलं की ज्यामुळे पुढच्या ओव्हरला ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज लाबुशेनची विकेट पडली. सध्या सिराजचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.
Dec 15, 2024, 10:39 AM ISTRohit Sharma: "भाई, १० वर्ष झाली..." रोहित शर्माने पूर्ण केली चाहत्यांची इच्छा; जबरा फॅनचा Video Viral
Rohit Sharma Fan Viral Video: भारतीय कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रोहित आणि त्याच्या चाहत्याचा एक मजेदार प्रसंग पाहायला मिळाला.
Dec 4, 2024, 09:15 AM ISTमॅच दरम्यान दिसली अकाय कोहलीची पहिली झलक, फॅन्स म्हणाले सेम टू सेम विराट, पाहा PHOTO
शतकानंतर विराटने स्टॅन्डमध्ये उपस्थित असलेली पत्नी अनुष्का शर्मा हिला फ्लायिंग किस देऊन सेलिब्रेशन केले. या दरम्यान कॅमेऱ्यात विराट अनुष्काचा मुलगा अकाय कोहली याची पहिली झलक समोर आली.
Nov 25, 2024, 12:12 PM IST