Underwire Bra मुळे ब्रेस्टचे होते नुकसान? डॉक्टरांनी सांगितले खरे कारण
Underwire Bra Side Effects: सुढौल दिसण्यासाठी किंवा कपड्यांमध्ये योग्य फिगर राहावी म्हणून अनेक महिला अंडरवायर्ड ब्रा घालतात. पण याचा शरीरावर काय परिणाम होतो ते सांगतात न्यूट्रिशनिस्ट विपिन राणा.
May 28, 2024, 06:37 PM ISTएकच ब्रा दोन दिवस घालताय? अजिबात करू नका ही चूक, जाणून घ्या धक्कादायक Side Effects
Bra Hygiene : एकच ब्रा दोन दिवस घातल्यावर शरीरावर साईड इफेक्ट्स पाहायला मिळतात. ब्रा कायम नियमित स्वरुपात साफ करणे अत्यंत गरजेचे आहे. एकच ब्रा दोन ते तीन दिवस घातल्यावर इन्फेक्शन होण्याची किंवा छातीला दुखापत होण्याची दाट शक्यता असते.
Jan 7, 2024, 02:36 PM IST