bradley currie catch

T20 Blast: ब्रॅड क्युरीने घेतला सुपरमॅन कॅच! डोळ्याचं पारणं फेडणारा Video पाहिलात का?

Bradley Currie Catch Video Viral: टायमल मिल्सच्या 19 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर बेनी हॉवेलने (Benny Howell) मिडविकेटच्या दिशेने टोला लगावला. बॉल आरामात बॉन्ड्री क्रॉस करणार, अशी शक्यता होती. मात्र, खरा गेम इथं झाला.

Jun 17, 2023, 05:56 PM IST