नाश्त्यांची योग्य वेळ कोणती? समजून घ्या झटपट
Breakfast Time in The Morning: सध्या चर्चा आहे ती म्हणजे ब्रेकफास्ट आणि त्यासाठी लागणारा योग्य वेळ. चला तर पाहुया की रोज सकाळी उठल्यावर नाश्ता करण्याची योग्य वेळ कोणती?
Jul 18, 2023, 10:48 PM ISTBreakfast का करु नये Skip? फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्ही कधीही चुकवणार नाही नाश्ता
Why You Should Not Skip Breakfast: अनेक जण सकाळी नाश्ता करण्यावर भर देतात. मात्र, काही जण नाश्ता करण्याचे टाळतात. त्यांनी असं करणं टाळले पाहिजे. अनेकदा असं म्हटलं जातं की, 'तुमचं शरीर तुम्ही जे खातो त्याचा आरसा असतो, त्यामुळे दिवसाची सुरुवात सकस आहाराने करणं योग्य ठरतं. अनेकवेळा आपण शाळा, कॉलेज किंवा ऑफिसला जाण्यासाठी घाईघाईत नाश्ता करणे सोडून देतो. परंतु ही सवय योग्य नाही. त्यामुळे पोषणाची कमतरता होऊ शकते आणि शरीर अशक्त वाटू लागते. भारतातील प्रसिद्ध पोषण तज्ज्ञ निखिल वत्स (Nikhil Vats) यांनी आपल्यासाठी नाश्ता करणं का महत्त्वाचं आहे हे सांगितलं.
Dec 30, 2022, 03:47 PM ISTसकाळी उठल्यावर 'या' गोष्टी अजिबात खाऊ नका, अन्यथा परिणाम होतील गंभीर!
सकाळची सुरुवात चांगली नसेल तर दिवसभर थकवा जाणवतो. तर काही लोक सकाळी उठल्या उठल्या चहा, कॉफी पितात. तर काहीजणांना पोहे, समोसे, ऑम्लेट, फळांचा रस इत्यादी खातात.
Aug 25, 2022, 01:03 PM IST