breast milk

महिलेला राग अनावर झाल्याने असं कृत्य केलं, तुम्ही पाहून हैराण व्हाल

युक्रेनमधील एका महिला कर्मचारीने आपला असा संताप व्यक्त करत १४ तास कॉनफ्रन्स घेतल्याने ती तणावाखाली येऊन अस्वस्थ झाली. तिने सहकाऱ्यावर अशा प्रकारे निषेध करत सर्वांना हादरवून टाकले. तिने दूध काढून त्याच्यावर फेकले आणि चिड व्यक्त केली...

Feb 13, 2016, 01:23 PM IST

अॅडल्ट लोकांनी जेव्हा टेस्ट घेतली ब्रेस्ट मिल्कची चव, पाहा व्हिडिओ

 आईचे दूध हे नवजात मुलासाठी अमृत असते. ते गुणकारी आणि आरोग्यवर्धक असते, हे सर्वांना माहित असते. 

Dec 15, 2015, 01:59 PM IST

सावधान!काही महिला विकत आहेत फेसबुकवर आपलं दूध

फेसबुकसारख्या साइट्स या फक्त अनोळखी लोकांशी मैत्री करण्यापुरता असतं, असा तुमचा समज असेल, तर तो खाटा आहे. कारण काही स्त्रिया आपलं दूध विकण्यासाठी फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सचा वापर करत आहेत. अशा प्रकारचं दूध विकलंही जात आहे.

Oct 18, 2012, 04:31 PM IST

स्तनपान करतं कँसरपासून बचाव

स्तनपानाचे अनेक फायदे आहेत, असं अनेक डॉक्टर सांगत असतात. स्तनपान करवल्याने बाळ कँसर सारख्या प्राणघातक आजारापासून सुरक्षित रहातं. नव्या संशोधनातून असं समोर आलं आहे, की आईच्या दुधामुळे कँसरशी लढण्याची शक्ती मिळते. प्रतिकार क्षमता वाढते.

May 1, 2012, 12:33 PM IST