brij bhushan

"महिला कुस्तीपटूने बृजभूषण यांच्या तावडीतून स्वत:ला सोडवलं अन्..."; अंतरराष्ट्रीय पंचांचा जबाब

International Referee On Brij Bhushan: आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धांमध्ये पंचगिरी केलेल्या या पंचांनी त्यांच्या डोळ्यांसमोर घडलेला प्रकार जबाबादरम्यान सांगितला असून त्यांनी बृजभूषण यांचा उल्लेख करत घडलेल्या घडामोडीचा तपशील दिला.

Jun 9, 2023, 02:18 PM IST

Wrestlers Protest : '...तर मी स्वतः फाशी घेईन', ब्रिजभूषण सिंग यांच्याकडून आरोपाचं खंडन!

Wrestlers Protest : मी 4 महिन्यांपासून लोकांच्या शिव्या ऐकतोय. पहिल्या दिवशीही मी म्हटलं होतं की, एकही आरोप सिद्ध झाला तर मी फाशी घेईन, असं ब्रिजभूषण सिंग (Brij Bhushan Singh) यांनी म्हटलं आहे.

May 7, 2023, 04:14 PM IST

योगींना मीच सल्ला देतो, भाजपचे खासदार मनसे कार्यकर्त्यावर भडकले

Raj Thackeray Ayodhya Tour : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावरुन भाजप आणि मनसेत वाद पेटण्याची शक्यता आहे. कारण भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह (BJP MP Brij Bhooshan Sharan Singh ) यांनी माफीशिवाय राज ठाकरे यांना प्रवेश नाही, अशी भूमिका घेतली आहे.  

May 7, 2022, 11:12 AM IST