'एशियन गेम्स'मध्ये रोअर दुष्यंत चौहाननं पटकावलं कान्स्य
आता भारताच्या खात्यात तब्बल १९ मेडल्सची भर पडलीय
Aug 24, 2018, 08:59 AM ISTआशियाई स्पर्धा 2018: 10 मीटर एअर राईफल मिक्समध्ये भारताला पहिलं कांस्य पदक
भारताला पहिलं पदक
Aug 19, 2018, 12:50 PM ISTराष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा सोनेरी रौप्यमहोत्सव
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने जबरदस्त सुवर्ण कामागिरी केली. २६ सुवर्ण पदकांसह भारताने तिसऱ्या स्थानी झेप घेतली. २०१४ च्या तुलनेत दुप्पट सुवर्ण पदकांची कमाई केलेय.
Apr 15, 2018, 01:06 PM ISTया अभिनेत्याच्या मुलाने जिंकलं ब्रॉन्ज मेडल, देशांची मान उंचावली
अभिनेत्याने केलं शेअर
Apr 10, 2018, 12:06 PM ISTमुंबई । चीनमधील १४ व्या आशियाई क्रॉसकंट्री स्पर्धेत संजीवनी जाधवचे कांस्य पदक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 16, 2018, 09:27 PM ISTकेटलबेल चॅम्पियनशीप... पराग मेहेत्रेनं उमटवला ठसा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
ऑलिम्पिक समारोप सोहळ्यात साक्षी करणार भारताचं नेतृत्व
रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताकडून साक्षी मलिक आणि पी.व्ही.सिंधूनं मेडल्सची कमाई करत भारताची मान उंचावली
Aug 21, 2016, 09:43 PM ISTऑलिम्पिकमध्ये मेडल, साक्षी मलिकच्या आईची पहिली प्रतिक्रिया
माझ्या मुलीसोबत प्रत्येकाच्या शुभेच्छा होत्या. त्यामुळे ती चांगली प्रदर्शन करु शकली. ती चिकाटीने खेळ करत राहिली आणि तिने दोन सामने जिंकले.
Aug 18, 2016, 04:47 PM ISTरिओ ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकला हरियाणाकडून 2.5 कोटींचे बक्षिस
साक्षी मलिक हिला हरियाणा सरकारकडून 2.5 कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे.
Aug 18, 2016, 03:05 PM ISTसाक्षी मलिकला सेहवागच्या शुभेच्छा, स्त्री भ्रूण हत्या करणाऱ्यांनाही चपराक
ऑलिम्पिकमध्ये भारतानं मेडलचं खातं उघडलं आहे. कुस्तीमध्ये साक्षी मलिकनं ब्राँझ मेडल जिंकत रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं-वहिलं मेडल जिंकून दिलं.
Aug 18, 2016, 11:00 AM ISTभारताची पदकाची प्रतिक्षा संपली, साक्षी मलिकला कुस्तीत ब्राँझ
ऑलिम्पिकमध्ये भारतानं मेडलचं खातं उघडलं आहे.
Aug 18, 2016, 08:09 AM ISTतब्बल ३३ वर्षांनी भारताने मिळवला विजय
अखेरच्या क्षणापर्यंत उत्कंठा वाढवणाऱ्या नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात भारताने शानदार विजय मिळवत वर्ल्ड हॉकी लीग फायनलमध्ये कांस्यपदकावर शिक्कामोर्तब केले.तब्बल ३ वर्षांनी भारताने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळवण्याची किमया साधली.
Dec 7, 2015, 09:15 AM ISTवेटलिफ्टिंगमध्ये पुनम यादवला ब्रॅांझ पदक
Jul 28, 2014, 08:40 AM ISTभारताच्या श्रेयसीला सिल्व्हर,तर मोहम्मदला ब्रॅांझ पदक
Jul 28, 2014, 08:37 AM ISTकोल्हापूरच्या गणेश माळीने जिंकले कॉमनवेल्थमध्ये मेडल
महाराष्ट्राच्या गणेश माळी या मराठी मुलाने 'कॉमनवेल्थ'मध्ये भारताला ब्राँझ मेडल मिळवून दिले. कोल्हापूरचा या सुपुत्राचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र, आपल्या मुलाचा गौरवास्पद पराक्रम रात्री टीव्हीवर पाहिल्यानंतर नित्यनेमाने मुलाच्या यशानंतरही आई-वडील रोजंदारीवर गेलेत.
Jul 26, 2014, 07:07 PM IST