भात की चपाती? वजन कमी करताना काय राहील बेस्ट?
भात की चपाती? वजन कमी करताना काय राहील बेस्ट?
Aug 2, 2024, 01:40 PM ISTKitchen Tips: हातातल्या बांगडीचा असाही उपयोग; तांदळात टाका आणि...
Rice Cleaning Tips in Marathi: तुम्ही बांगडी हातात घातली असेल पण कधी तांदळात टाकून पाहिली आहे का? एका भांड्यात तांदूळ घेऊन त्यात पाणी आणि एक बांगडी टाका. तांदूळ घेतलेले भांडे हलवून घ्या. बांगडी तळाशी जाईल आणि तांदूळ वर येतील. असेच हलवत भांड्यातील पाणी - तांदूळ थोडेथोडे हातावरुन दुसऱ्या भांड्यात घ्या.
Jun 30, 2023, 11:56 AM ISTBest Health Tips: तुमच्या आहारात करा 'या' राईसचा समावेश, कॅन्सरपासून राहाल लांब
भारतात आपण सर्वजण प्रामुख्याने सफेद भात खातो. अनेकांना भात खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही.
Aug 24, 2022, 05:52 PM IST