BSNL चा 200 रुपयांपेक्षा कमी किमतीचा जबरदस्त प्लान! खूप सारे फायदे जाणून घ्या
BSNL Cheapest Prepaid Plan : भारत सरकारची BSNL कंपनी आपल्या यूसर्ससाठी एक स्वस्त प्लान लॉन्च केला आहे. त्यामुळे जिओ आणि एअरटेल या खासगी कंपन्यांचे टेन्शन वाढले आहे.
Aug 23, 2022, 08:09 AM IST