लक्ष द्या! 1 एप्रिलपासून बदलणार पेन्शनसंदर्भातील महत्त्वाचा नियम; कोणाचा होणार फायदा?
Unified Pension Scheme : केंद्र सरकारनं सातत्यानं नागरिकांच्या वर्तमान आणि भविष्याला महत्त्व देत काही नियम आखले. सामान्यांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या पेन्शनसंदर्भातही केंद्रानं असाच निर्णय घेतला.
Feb 15, 2025, 12:37 PM IST
घरभाडं, शेअर... पगार वगळता इतर मार्गांनी पैसा कमवताय? 12 लाखांच्या करसवलतीत ही रक्कम येते की नाही?
Income Tax : 12 लाखांच्या वार्षिक उत्पन्नावर करसवलत मिळाली अर्थात हे उत्पन्न करमुक्त करण्यात आलं असलं तरीही त्यातील अटी समजून घ्या, नाहीतर...
Feb 6, 2025, 10:26 AM IST
BMC Budget | मुंबईकरांवर नवा कर? पाहा पालिकेच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे एका क्लिकवर
BMC Commissioner On Mumbai Mahapalika Budget 2025
Feb 4, 2025, 03:30 PM ISTबजेट होताच सोन्याचे दर कोसळले, जाणून घ्या 18,22,24 कॅरेटचे दर
Gold Price Today: आज सोन्याच्या दरात घट झाली असून जाणून घेऊया सोन्याचे आजचे दर
Feb 3, 2025, 12:36 PM ISTभारताच्या अर्थसंकल्पाचा अमेरिकेला असाही फायदा; 'या' घोषणांमुळं डोनाल्ड ट्रम्पही खुश?
Budget 2025: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पीय घोषणा केल्या आहेत.
Feb 3, 2025, 12:07 PM IST21500000000 रुपये... भारत 'या' देशाला का देणार एवढा पैसा? नाव वाचून व्हाल थक्क; बजेटमध्ये घोषणा
Budget 2025: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात केली घोषणा.
Feb 2, 2025, 11:30 AM ISTअर्थसंकल्पात मुंबई लोकल आणि मेट्रोसाठी किती निधी दिला? जाणून घ्या सर्व आकडेवारी
Mumbai Metro Update: अर्थसंकल्पात मुंबई मेट्रो आणि रेल्वेसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. वाचा सविस्तर
Feb 2, 2025, 07:03 AM ISTदुबईत झिरो इन्कम टॅक्स, मग सरकारची कमाई कशी होते?
संयुक्त अरब आमिरातचा भाग असणारी दुबई आपल्या आकर्षक टॅक्स प्रणालीसाठी देशभरात प्रसिद्ध आहे. खासकरुन उद्योग आणि गुंतवणुकीसाठी येथील टॅक्स स्ट्रक्चर आकर्षक आहे.
Feb 1, 2025, 07:31 PM IST
अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळालं? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळंच सांगितलं
अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळालं याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मिडियावर शेअर केली आहे.
Feb 1, 2025, 05:15 PM ISTसरकारची तिजोरी नाही तर, सर्वसमान्यांचा खिसा भरणारे बजेट; PM मोदींची दोन वाक्यात बजेटवर प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजेटवर प्रतिक्रिया दिली आहे. सरकारची तिजोरी नाही तर, सर्वसमान्यांचा खिसा भरणारे बजेट असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
Feb 1, 2025, 03:32 PM IST12 लाखांपर्यंत सूट अन् Memes मधून सेलिब्रेशन... हे Budget स्पेशल Viral मिम्स पाहून खळखळून हसाल
Budget 2025 Viral Memes : केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केला अन् 'मोगॅम्बो खुश हुआ...' म्हणत नेटकऱ्यांनी केलं अनोखं सेलिब्रेशन.
Feb 1, 2025, 03:02 PM IST
50 नवीन पर्यटनस्थळे, होम स्टेसाठी मुद्रा लोन घेता येणार; पर्यटन क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा
Budget 2025: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प 2025 मांडला. यावेळी त्यांनी पर्यटन क्षेत्रासाठीही अनेक तरतूदी मांडल्या आहेत.
Feb 1, 2025, 01:48 PM ISTBudget 2025: तुमच्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या बजेटमधील 10 सर्वात मोठ्या घोषणा
Feb 1, 2025, 01:09 PM IST2 नवी विमानतळं, IIT अन्... नितीशबाबूंच्या 'त्या' खेळीनं 2024 ला 58900 कोटी मिळालेल्या बिहारला परत लॉटरी
Union Budget 2025 Big Announcements For Bihar: बिहारला मागील वर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही केंद्रीय अर्थसंकल्पामधून अनेक गोष्टी मिळाल्यात.
Feb 1, 2025, 01:09 PM ISTBudget 2025 : मेडिकल, इंजिनिअरिंगची पुस्तकं मराठीत? प्रादेशिक भाषांच्या विकासासाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
Union Budget 2025 : यापुढे मेडिकल, इंजिनिअरिंगची पुस्तकं मराठीत असतील, असे संकेत अर्थमंत्र्यांनी आज बजेटमध्ये दिले आहेत. नेमकं काय घोषणा केली निर्मला सीतारमण यांनी पाहूयात.
Feb 1, 2025, 01:06 PM IST