budget announcement

अर्थसंकल्पात वाढू शकतो 'पाप कर'! काहींना होईल आनंद तर इतरांचे वाढेल टेन्शन! पण हे नक्की काय?

Budget 2025: तुम्हाला आवडणाऱ्या चैनीच्या वस्तूंतून सरकारला खूप पैसे मिळतात. 

Jan 29, 2025, 03:33 PM IST

Budget हा शब्द नेमका कुठून आला? 289 वर्षांपूर्वी पहिल्यांदा झाला होता वापर

आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण या अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे यंदा काय बदल होणार आहेत. गेल्या वर्षी 2023 च्या अर्थसंकल्पात देशातील महिलांसाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना जाहीर करण्यात आली होती. आता पुढे काय होणार... या वर्षी कोणत्या अर्थसंकल्प सादर होणार हे जाणून घेऊया. या अर्थसंकल्पामुळे दरमहिन्याला तुम्ही घरात बजेट करतात. त्यात काही बदल होणार. मात्र, बजेटचा अर्थ काय आहे आणि हा शब्द कुठूण आला ते जाणून घेऊया. 

Feb 1, 2024, 11:00 AM IST

Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, पॅनकार्ड आता ओळखपत्र म्हणूनही वापरता येणार, कसं ते वाचा

केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये केंद्रीय अर्थमंत्र्यांनी पॅनकार्डबाबत मोठी घोषणा केली आहे. या निर्णयाचा व्यापाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे

Feb 1, 2023, 12:37 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x