budh vakri in september 2022

Budh Vakri 2022: वक्री बुध ग्रहामुळे कन्या राशीत भद्र योग, तीन राशींना मिळणार अशी फळं

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजकुमार अशी उपाधी असलेला बुध ग्रह 10 सप्टेंबरपासून कन्या राशीत वक्री झाला आहे. 23 दिवस बुध ग्रह या स्थितीत असणार आहे. 

Sep 11, 2022, 01:58 PM IST

Budh Vakri 2022: 10 सप्टेंबरपासून या राशींना सोनेरी दिवस सुरु होणार, वक्री बुध देणार यश-संपत्ती

Budh Vakri in Kanya 2022 Effect: बुध ग्रह सध्या कन्या राशीत आहे आणि 10 सप्टेंबरपासून 2 दिवसांनी तो मागे सरकेल अर्थात तो वक्री होणार. वक्री बुधाचा परिणाम सर्व राशींच्या नोकरी-व्यवसाय, शिक्षण, बुद्धिमत्ता, आर्थिक स्थितीवर होईल.  

Sep 8, 2022, 10:18 AM IST