buffelo

अगं अगं म्हशी, 'पोस्टर'वर येशी!

अशाच प्रेमाने सांभाळलेल्या 'झेन' या म्हशीवर जीवपाड प्रेम करणाऱ्या मालकालाही 'झेन'च्या मृत्यूने दुःख झालंय. म्हशीवर प्रेम करणाऱ्या या मालकाने म्हशीचे निधन झाल्याने तिला श्रध्दांजली वाहण्यासाठी डिजिटल पोस्टर लावून दुःख व्यक्त केलं आहे.

Feb 24, 2012, 09:22 PM IST