buffer end accidents

सीएसटी बफर एन्ड अपघात, वाहतूक सुरळीत

ऐतिहासिक छत्रपती शिवाजी टर्मनिसवर ५ नंबरच्या प्लॅटफॉर्मवरच्या बफर एन्डला काल रात्री दोनच्या सुमारास लोकल धडकल्यानं अपघात झाला. या अपघातात लोकल आणि प्लॅटफॉर्मचं मोठं नुकसान झालं. दरम्यान, पुन्हा वाहतूक सुरळीत सुरु झालेय.

Dec 8, 2015, 11:23 AM IST