bull ride

Viral Video: दारुच्या नशेत बैलाच्या अंगावर बसला अन् नंतर संपूर्ण रस्ताभर...; VIDEO पाहून अंगावर काटा येईल

Viral Video: अनेकांना हा व्हिडीओ पाहून धक्का बसला आहे. काहींनी हे कृत्य अत्यंत चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. तर काही युजर्सनी याची तुलना जल्लीकट्टूशी केली असून त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. 

 

May 9, 2023, 05:23 PM IST