राणीच्या बागेत 47 प्राण्यांचा मृत्यू; अहवालातून धक्कादायक माहिती समोर
Rani Baug : तुम्ही अनेकदा ऐकल असणार की, एखाद्या व्यक्तीचा हृदयविकारामुळे मृत्यू झाला आहे. पण राणीच्या बागेतून तब्बल 30 प्राण्यांचा हृदयविकारामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Mar 18, 2024, 12:14 PM ISTVideo | भायखळा प्राणी संग्रहालयातील घोटाळ्याचे टेंडर पुन्हा चर्चेत
Byculla Zoo and Tender Scam
Aug 8, 2022, 08:15 PM ISTVIDEO । वाघोबाचा मटणासोबत बर्फावर आडवा हात
Mumbai Byculla Zoo Tigers Given Ice Cake Treat
Mar 28, 2022, 01:50 PM ISTVideo । राणीच्या बागेत येणार नवीन पाहुणे
Mumbai Byculla Zoo To Get New Animals Soon
Sep 20, 2021, 11:20 AM ISTराणीच्या बागेत पेंग्विनचा जन्म
२६ जुलै २०१६रोजी राणीच्या बागेत हम्बोल्ट पेंग्विन आणण्यात आले होते.
Aug 16, 2018, 12:01 PM ISTमुंबई- उन्हापासून संरक्षणासाठी प्राण्यांच्या आहारात विशेष बदल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 17, 2018, 08:46 PM ISTराणीची बाग नव्या पाहुण्यांनी गजबजणार
भायकळा येथील राणीची बाग लवकरच नव्या पाहुण्यांनी गजबजणार आहे. पेंग्विनपाठोपाठ आता मुंबईकरांसाठी लवकरच बिबट्या, कोल्हा, तरस, गीर अभयारण्यातून सिंह आणि पांझरे वाघही राणीच्या बागेत आणण्याचा विचार आहे.
Apr 1, 2017, 12:08 PM ISTमुंबईत ७ पेंग्विनना आता नवं प्रशस्त घर
मुंबईत आलेले पेंग्विन्स आता आठवडाभरात तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. गेल्या सात महिन्यांपासून क्वारंटाईन एरियामध्ये वास्तव्याला असलेल्या सात पेंग्विनना आता नवं प्रशस्त घर मिळालंय.
Mar 7, 2017, 08:46 PM ISTराणीच्या बागेत आले नवे पाहुणे...
ब-याच प्रतिक्षेनंतर अखेर मुंबईतल्या राणीच्याबागेत आठ पेंग्विन दाखल झालेत. देशात पहिल्यांदाच अशा प्रकारे प्राणीसंग्रहालयात पेंग्विन आणण्यात आलेत. यामध्ये तीन नर आणि पाच मादी पेंग्विन आहेत.
Jul 26, 2016, 07:45 PM IST