c section

सी सेक्शननं बाळाला जन्म दिल्यानंतर Lower Back मध्ये का होतो महिलांना त्रास?

प्रत्येक स्त्री जेव्हा बाळाला जन्म देते तेव्हा आई झाल्याचा आनंद हा ती शब्दात मांडू शकत नाही. जेव्हा मुलं पोटात असतं तेव्हा प्रत्येक स्त्री खूप काळजी घेते. काय खायला हवं काय खायला नको या सगळ्या गोष्टींवर फक्त तिच नाही तर कुटुंबातील सगळेच लक्ष देतात. त्या नऊ महिन्यात तिच्यात खूप बदल होतात. बाळाला जन्म दिल्यानंतर त्या स्त्रीचा दुसरा जन्म होतो असं म्हणतात. त्याचं कारण तुम्हाला माहितीये का? चला तर आज आपण जाणून घेऊया...

Jun 11, 2023, 05:35 PM IST

Viral News: एकच सलाम! भूकंपामुळे ऑपरेशन रुम हालत असतानाही डॉक्टरांनी सीझर करत केली प्रसूती, VIDEO व्हायरल

Viral Video: भूकंपाचे (Earthquake) धक्के बसत असतानाही डॉक्टरांनी महिलेचं सीझर करत (C Section) सुरक्षितपणे बाळ जन्माला घातल्याची एक घटना समोर आली आहे. डॉक्टर सर्जरी करत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरी डॉक्टरांचं कौतुक करत आहेत. काश्मीरमधील (Kashmir) अनंतनाग (Anantnag) जिल्ह्यात ही घटना घडली आहे. 

 

Mar 22, 2023, 02:31 PM IST

'या' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींनी सी-सेक्शनद्वारे बाळाला दिला जन्म, नावं वाचून व्हाल हैराण

सी-सेक्शनद्वारे बाळाला जन्म देणाऱ्या 'या' अभिनेत्रींची नावे वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का

 

Nov 19, 2022, 05:15 PM IST

सिझेरियन प्रसुतीबाबतची 8 धक्कादायक सत्य !

आजकाल नॉर्मलपेक्षा सिझेरियन पद्धतीने (ऑपरेशनद्वारा) बाळाला जन्म देण्याचं प्रमाण वाढलयं. 

Jun 18, 2018, 11:22 AM IST