cabinet meeeting

Cabinet Meeeting : मुख्यमंत्री ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Cabinet Meeeting News : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकासा आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राजकीय गुन्हे मागे घेण्याचा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत मंजुरी दिली आहे.  

Jun 22, 2022, 03:07 PM IST