calf

बेपत्ता 'जय'चा बछडा श्रीनिवासन सापडला, पण...

नागभीड शहरापासून ५ किमी अंतरावर जंगलात एका वाघाचा मृतदेह आढळलाय. हा मृतदेह काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या श्रीनिवासनचा असल्याचं समजतंय.

Apr 27, 2017, 04:04 PM IST

'जय'नंतर आता त्याचा बछडा 'श्रीनिवासन'ही गायब

उमरेड करांडला अभयारण्यातला 'जय' वाघ बेपत्ता झाल्याची घटना ताजी असतानाच आता त्याचा बछडा असलेला श्रीनिवासनही बेपत्ता झालाय. 

Apr 25, 2017, 11:02 AM IST

पाहा हत्तीचं पिलू आणि पक्षांचा पाठलाग

हत्तीचं हे पिलू पक्षांना छळतंय की, पक्षी या पिलाला हेच कळत नाहीय, पण हत्तीचं हे पिलू कधी-कधी या पक्षांमागे फुलपाखरांमागे धावतात तसं वाटतंय. 

Aug 2, 2015, 07:41 PM IST

एका वासराला आईची माया देतेय कुत्री!

मातृप्रेमाला तोड नसते, याची प्रचिती विरारमध्ये पाहायला मिळतेय. इथं एका गायीच्या वासराला आईच्या मायेची ऊब देतेय एक कुत्री..

Feb 8, 2013, 08:01 AM IST