महिलांमध्ये वाढतोय 'साडी कॅन्सर'चा धोका, नेमका काय आहे हा प्रकार?
What is saree cancer : साडी नेसायची म्हटलं की महिलांचा वेगळाचं उत्साह असतो. कारण साडी एक उत्तम आऊटफीट मानले जाते. भारतात असे मानले जाते की साडी एका स्त्रीला पूर्णपणे करते. मात्र या साडीच संदर्भात महत्त्वाची बातमी येत आहे.
Apr 2, 2024, 03:56 PM ISTआता कॅन्सरसाठी लाखो रुपयांचा खर्च येणार नाही? 10 रुपयांत होणार निदान, कसं ते जाणून घ्या
cancer treatment : कर्करोग म्हणजे कॅन्सर. या आजाराचे नाव ऐकले तरी धडकी भरते. कॅन्सर हा मध्यमवयानंतरचा आजार आहे. मात्र यासंदर्भात दिलासादायक बातमी समोर येत आहे.
Mar 18, 2024, 03:27 PM ISTसकाळी उठल्याबरोबर उशी आणि चादरीवर 'या' खुणा दिसतायत का? असू शकतात कॅन्सरची लक्षणं
Cancer Early Sign : कॅन्सर आपल्याला कधी गाठतो हे मानवला कळतं नाही. कारण कॅन्सर म्हणजे कर्करोगाची सुरुवातीची लक्षणं ही सहज लक्षात येतं नाही. त्यामुळे अनेक वेळा हातातील वेळ निघून जाते.
Jul 28, 2023, 08:01 AM ISTWorld Cancer Day 2023 : बचके रेहना रे बाबा! तुम्हालाही होऊ शकतो 'कॅन्सर', आत्ताच व्हा जागृक!
World Cancer Day 2023: आज 'जागतिक कर्करोग दिन' जगभर साजरा केला जातो. आजही देशात कॅन्सरविषयी जागृकता नाही. गावोपाड्यात सामन्य लक्षण म्हणून याकडे पाहिलं जातं.
Feb 3, 2023, 07:32 PM ISTपुरुषांमधील ही 10 लक्षणे असू शकतात कॅन्सरचे संकेत, याकडे कधीही दुर्लक्ष करु नका
सुरुवातीच्या टप्प्यातच त्याची लक्षणे ओळखून तुम्ही त्यावर उपचार केलेत तर पुढे काही गंभीर होण्यापासून तुम्ही त्याला रोखू शकता.
Feb 3, 2022, 05:13 PM IST