कोल्हापुरात रंगतदार सामने... एकाच कुटुंबात तीन झेंडे!
राजकारणात काहीही होऊ शकतं हे वारंवार अनेक उदाहरणांनी सिद्ध होतं. आज एका पक्षात निष्ठावंत असणारा कार्यकर्ता संध्याकाळ होण्याअगोदर दुसऱ्या पक्षात डेरेदाखल झालेला असतो. एवढंच नव्हे तर सध्या अनेक ठिकाणी वडील एका पक्षात, मुलगा दुसऱ्या पक्षात तर भाऊ तिसऱ्याच पक्षात असं चित्र पहायला मिळतंय. कोल्हापुरातही असंच काहीसं चित्र पहायला मिळतंय.
Sep 29, 2014, 09:26 PM ISTकोणता झेंडा घेऊ हाती... कोल्हापूरची परिस्थिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2014, 09:01 PM IST