cannes 2023 walk

''काय परत तेच तेच...?'' लेकीसह Cannes ला रवाना झालेल्या ऐश्वर्याची फॅशन पाहून चाहते हैराण

Aishwarya Bachchan Trolled: ऐश्वर्या राय बच्चन सध्या कान्ससाठी रवाना झालेली आहे. त्यामुळे नुकतीच ती एअरपोर्टवर (Aishwarya Bachchan Spotted at Airport with Aardhya) स्पॉट झाली आहे. परंतु यावेळी त्या दोघींचीही हेअरस्टाईलपाहून चाहते हे हैराण झाले आहेत. 

May 17, 2023, 03:19 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x