captured

बापरे! पोलीसच निघाला चोर, पोरगं झोपेत असताना...; धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद!

पोरगं झोपेत असताना पोलिसाने केलं धक्कादायक कांड!

Oct 9, 2022, 11:12 PM IST

Russia Ukraine War: कोण आहे युक्रेनी सैनिकांची कर्दनकाळ ठरलेली 'बघिरा'

Russia Ukraine War: रशिया युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात अनेक गोष्टी समोर येत आहेत. रशियाच्या लष्करात महिलांचाही सामावेश आहे. या महिला जवान प्रत्यक्ष युद्धातही शत्रुला सळो की पळो करून सोडतात. 

Apr 4, 2022, 12:25 PM IST

मगरीला सुरक्षितरित्या पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले

कोंबडीच्या मोहात अडकली मगर

Jan 3, 2022, 01:04 PM IST

अंधेरीच्या इमारतीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद

मुंबईतल्या सिमेंटच्या जंगलात शिरलेल्या बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं आहे. 

Dec 10, 2017, 08:18 PM IST

मुंबई | अंधेरीच्या इमारतीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 10, 2017, 07:36 PM IST

राजापूरमध्ये विहिरीत पडलेले दोन बिबटे जेरबंद

रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यामधल्या दसूर गावात, विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागानं यशस्वीपणे बाहेर काढलं.

Nov 22, 2017, 04:14 PM IST

हजार रुपयांच्या सायकलवरून लाखोंची तस्करी!

भारत - नेपाळच्या सीमेवर तस्करी होत असल्याचं उघड झालंय. सशस्र सीमा दलाच्या जवानांनी ही कारवाई केलीय. 

Aug 8, 2017, 08:55 PM IST

२४ लाखांच्या टँकमधून निघालं १६ करोडोंचं सोनं!

एखाद्या वाहनाच्या किंवा टँकच्या फ्युएल टाकीमधून सोनं निघाल्याची बातमी कधी तुम्ही वाचलीय... पण, अशी घटना प्रत्यक्षात घडलीय... लंडनच्या एका व्यक्तीला तब्बल १६ करोडोंच्या सोन्याचा लाभ झालाय. 

Apr 11, 2017, 05:35 PM IST

भारतीय सैनिकाला ताब्यात घेतल्याचा पाकिस्तानचा दावा

 एका भारतीय सैनिकाला एलओसीवरून पाकिस्तानने ताब्यात घेण्यात आल्याचा दावा, पाकिस्तान मीडियाने केला आहे. मात्र हा पाकिस्तानचा दावा किती खरा आहे, किती पोकळ आहे हे इंडियन आर्मीने स्पष्टीकरण दिल्यावर समजणार आहे, तरी देखील पाकिस्तानच्या स्थानिक दैनिकाच्या माहितीत तफावत दिसून येत आहे.

Sep 29, 2016, 09:42 PM IST

व्हिडिओ : संजय-मान्यताचा रोमान्टिक डान्स वायरल

तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर संजय दत्त जास्तीत जास्त वेळ आपल्या कुटुंबासोबत व्यतीत करतोय. 

May 31, 2016, 06:33 PM IST

अतिरेक्याला पकडणाऱ्यांना शिवसेनेकडून ५ लाखांचं बक्षिस

 दहशतवाद्याला जिवंत पकडणाऱ्या जम्मू-काश्मीरच्या दोघांना शिवसेनेने बक्षिस दिलं आहे.  शिवसेनेचे खासदार राजकुमार धूत यांनी ही घोषणा केली आहे, धूत यांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्याला पकडणारे, राजेश कुमार आणि राजेश शर्मा यांना 5 लाख बक्षिस देण्यात येणार आहे.

Aug 6, 2015, 05:59 PM IST