car accient

Google Maps ने दाखवला असा रस्ता, कार थेट नदीत, चार जण बुडाले... पाहा नेमकं काय घडलं?

Google Maps Accident : प्रवासात एखाद्या अनोळखी शहरात असताना इच्छित स्थळी जाण्यासाठी आपण गुगल मॅपचा आधार घेतो. पण काही वेळा गुगल मॅपने दाखवलेला रस्ता चांगलाच महागात पडू शकतो. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 

May 25, 2024, 04:49 PM IST