यामुळे तुमची मुलं 'क्रिएटीव्ह शून्य' होऊ शकतात
कोणत्याही पालकांना आजकाल वाटतं की आपली मुलं क्रिएटीव्ह असावीत, त्यांच्यातली कलात्मकता आणि सृजनशीलता सतत वाढावी, मात्र आपली मुलं तासंनतास टीव्हीवर त्यांचा आवडता कार्टुन शो पाहतायत, असं असलं तर ते धोकादायक आहे.
Oct 26, 2016, 05:15 PM IST