caught on cctv

ड्रग्ज प्रकरणात तरुणाला अडकवण्याचा मुंबई पोलिसांचा प्रयत्न CCTV मध्ये कैद; स्वत:च्या खिशातून पुडी काढून..

Mumbai Police CCTV Video: हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी कारवाईचा बडगा उचलला आहे. पोलीस खात्याने या चारही कर्मचाऱ्यांना निलंबित केलं असून त्यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे.

Sep 1, 2024, 06:40 AM IST

स्वत:च्या बर्थडे पार्टीवरुन घरी येताना कार अपघात, 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू; पाहा CCTV फुटेज

Car Accident CCTV: रात्री 2 वाजून 44 मिनिटांनी हा अपघात घडल्याचं सीसीटीव्हीवरुन स्पष्ट होत आहे. अपघात इतका भीषण होता की गाडीने धडक दिलेला रस्त्यावरील पथदिव्याचा खांबही पडला.

Sep 4, 2023, 06:43 AM IST

भांडुपमध्ये एका रात्रीत ९ घरफोड्या

भांडुपमध्ये एका रात्रीत ९ घरफोड्या

May 16, 2016, 10:42 PM IST

डोंबिवली : भरदिवसा मोबाईलच्या दुकानात चोरी

भरदिवसा मोबाईलच्या दुकानात चोरी

Jan 27, 2016, 05:04 PM IST

थरकाप उडविणार बाइक-रिक्षा अपघात, सीसीटीव्हीत कैद

वसईतील नायगाव परिसरात मनाला थरकाप उडविणारा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे. 

Apr 30, 2015, 07:06 PM IST