cbi raid on karti chidambaram house

CBI Raid on Karti Chidambaram House: पी चिदंबरम यांचा मुलगा कार्ती याच्या घरावर CBIची छापेमारी

CBI Raid on Karti Chidambaram House: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांचा मुलगा कार्ती याच्या घरावर सीबीआयचे छापेमारी केली आहे.  

May 17, 2022, 09:39 AM IST