Medicine Ban: बालकांसाठी सर्दीवरील औषधांच्या वापरावर बंदी; सरकारचा मोठा निर्णय
Anti-Cold Cocktail Medicine Ban: सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने एक मोठा निर्णय घेतला आहे. 4 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी काही वैद्यकीय घटकांचे मिश्रण असलेल्या अनेक सर्दी-विरोधी औषधांच्या वापरावर बंदी घातली आहे.
Dec 21, 2023, 09:05 AM ISTबँका बंद होण्याच्या अफवांवर RBIने दिलं स्पष्टीकरण
गेल्या अनेक दिवसांपासून बँका बंद केल्या जाणार असल्याच्या अफवा प्रसारमाध्यमांत व्हायरल होत आहेत. या प्रकरणी आता सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) स्पष्टीकरण दिलं आहे.
Dec 22, 2017, 11:17 PM ISTबॅंक कर्मचाऱ्यांचा केंद्र सरकारला विरोध; २२ ऑगस्टपासून जाणार संपावर
यूनियम फोरम ऑफ बॅंक यूनियन्स (यूएफबीयू) ने २२ ऑगस्टपासून देशव्यापी संप पूकारणार असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकारने बॅंकींग क्षेत्रात आणलेल्या नव्या बदलांना विरोध करण्यासाठी हा बंद पूकारण्यात येणार आहे.
Aug 17, 2017, 10:46 PM IST