ओव्हर टाइमचे पैसे मिळणार, कामाचे तास ठरणार, ऑफिसमधल्या छळाविरोधात नवा कायदा? खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना दिलासा?
Laws To End Toxic Work Culture: खासगी कंपन्यांमध्ये होणारा कर्मचाऱ्यांचा अपमान, कमी पगार, अधिक अधिक तास काम करावा करण्याचा तणाव, कधीच अतिरिक्त कामासाठी न मिळणारा ओव्हर टाइम असे अनेक मुद्दे मांडण्यात आले.
Dec 7, 2024, 03:24 PM ISTकेंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का! जानेवारीत वाढलेल्या महागाई भत्त्याची आकडेवारी 'गायब'? तज्ज्ञही पडले गोंधळात
Central employees DA: डेटा अद्याप लेबर ब्युरो शीटमधून गहाळ आहे. अशा स्थितीत यावेळी महागाई भत्ता किती वाढणार हे तज्ज्ञांनाही कोडेच आहे.
Dec 15, 2023, 07:49 AM ISTकलम 370 का हटवलं? सुप्रीम कोर्टासमोर पुलवामाचा उल्लेख करत मोदी सरकारनं म्हटलं...
Hearing on Article 370 In Supreme Court: सुप्रीम कोर्टासमोर कालपासून अनुच्छेद 370 हटवल्यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी सुरु झाली असून 11 व्या दिवशी केंद्र सरकारने आपली बाजू प्रतिज्ञापत्रातून जाहीर केली.
Aug 29, 2023, 11:08 AM ISTस्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर विशेष कार्यक्रम: मोदींच्या Special Guest लिस्टमध्ये पुणेकर शेतकरी
Independence Day 2023 Special Guests List: केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सत्तेत असलेल्या भाजपा सरकारने विशेष पाहुण्यांची यादी तयार केली असून त्यांना लाल किल्ल्यावर होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आलं आहे. या विशेष पाहुण्यांमध्ये कोण कोण आहेत पाहूयात...
Aug 13, 2023, 02:02 PM ISTजन्म-मृत्यू नोंदणीसाठी आधार कार्ड आवश्यक आहे का?, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Aadhar Card News: आधारकार्डबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मोदी सरकारने रजिस्ट्रार जनरल कार्यालयाला देशातील जन्म आणि मृत्यू नोंदणी दरम्यान आधार लिंक करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, अशा नोंदणीसाठी आधार अनिवार्य असणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
Jun 28, 2023, 09:23 AM ISTमोदी सरकारची जबरदस्त कारवाई! Pakistani दहशतवाद्यांच्या नाड्या आवळल्या, J-K मध्ये संदेश पाठवणं आता अशक्य
Centre blocks Mobile Apps: केंद्र सरकारने (Centre Government) पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून (Pakistani Terrorist) वापरल्या जाणाऱ्या 14 मोबाइल अॅप्सवर (Mobile Apps) बंदी घातली आहे. गुप्तचर यंत्रणांनी (Intelligence) या अॅपच्या माध्यमातून खोऱ्यात दहशतवादी प्रोपगंडा पसरवला जात होता अशी माहिती दिली आहे.
May 1, 2023, 12:59 PM IST
महिलांकडे पॅनकार्ड असेल तर त्यांना केंद्राकडून 1 लाख रुपये मिळणार
If women have a PAN card, they will get Rs 1 lakh from the Centre
Mar 26, 2023, 09:40 PM ISTfive new Judges । सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची खरडपट्टी काढल्यानंतर न्यायमूर्तींची नियुक्ती
President appoints five new Judges to Supreme Court after Centre's approval
Feb 5, 2023, 02:00 PM ISTVIDEO| राज्यातल्या विजेच्या भारनियमनाकरता उर्जा मंत्री नितीन राऊत यांचं केंद्रकाडे बोट
Zatpat Fast News 530 Pm
Apr 15, 2022, 07:35 PM ISTVIDEO ! शेतकऱ्यांना मिळणार विशेष ओळखपत्र, सरकारी योजनांचा लाभ घेणं होणार सोपं
Farmers To Get Special Identification Card To Get All Facility From Centre
Dec 16, 2021, 09:25 PM ISTVIDEO । Omicron Pandemic : 40+ नागरिकांना बुस्टर डोसची शिफारस
Centre Recomends Booster Dose For All Above 40 Years And Above
Dec 4, 2021, 08:40 AM ISTपोस्टमार्टम रिपोर्टबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय
पोस्टमार्टम रिपोर्टकरता नातेवाईकांना तात्कळत बसण्याची गरज नाही
Nov 16, 2021, 02:40 PM ISTDriving Licence बनवण्यासाठी टेस्ट देण्याची गरज नाही; जाणून घ्या नवीन नियम
ड्रायव्हिंग लायसेंसशी संदर्भात काही नियमांमध्ये केंद्र सरकारने बदल केले आहेत. ड्रायव्हिंग लायसेंससाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही.
Sep 11, 2021, 02:10 PM ISTVIDEO । जम्मूतील ड्रोन हल्ल्याचा तपास NIA कडे
NIA to probe drone attack at Jammu airport, says Centre
Jun 29, 2021, 12:00 PM ISTकेंद्रीय गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय, जम्मूतील ड्रोन हल्ल्याचा तपास NIA कडे
केंद्रीय गृहमंत्रालयाने जम्मूतील ड्रोन हल्ल्याचा तपास NIAकडे सोपवला आहे.
Jun 29, 2021, 11:37 AM IST