पत्नीची प्रसुती पाहिली, पतीला जडला गंभीर आजार... रुग्णालयावर ठोकला नुकसान भरपाईचा दावा
पत्नीची प्रसुती होताना पाहाण्याची परवानगी हल्ली अनेक रुग्णालयात दिली जाते. एक व्यक्तीने आपल्यी पत्नीची प्रसुती होताना पाहिलं आणि त्याला गंभीर जडला. याला रुग्णालय जबाबदार असल्याचा आरोप करत त्या व्यक्तीने कोर्टात नुकसान भरपाईचा दावा ठोकला
Sep 23, 2023, 08:36 PM ISTViral News : पत्नीची प्रसूती पाहून नवऱ्याला झाला गंभीर आजार! हॉस्पिटलवर ठोकला 72 लाखांचा दावा
Viral News : पतीने पत्नीची सी सेक्शन डिलिव्हरी पाहिल्यानंतर त्याला गंभीर आजाराची लागण झाल्याचा दावा त्याने केला आहे. एवढंच नाही तर त्याने हॉस्पिटवर नुकसान भरपाईचा दावा ठोकला आहे.
Sep 18, 2023, 12:45 PM ISTसिझेरियन गरजेपोटी की डॉक्टरांच्या लालसेपोटी?
आई होणं ही कुणाही महिलेच्या आयुष्यातली सर्वात मोठी आनंदाची बाब असते. या आनंदाच्या भरात बाळाचा जन्म कसा होतो, याकडं आपण साफ दुर्लक्ष करतो. आणि त्याचाच फायदा उकळतात ते काही धनलोभी डॉक्टर... नैसर्गिक बाळंतपणाऐवजी सिझेरियन शस्त्रक्रिया करून बाळ जन्माला घालण्यावर डॉक्टरांचा भर असतो. काय आहे यामागचं षडयंत्र?
Mar 7, 2017, 01:56 PM IST