4 दात पडल्यानंतरही घेतला अप्रतिम झेल; चमिका करुणारत्ने म्हणतोय, मी पुन्हा येईन...
Lanka Premier League : दुखापतीनंतरही चमिकाने झेल सोडला नाही. मात्र त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर आता त्याने पोस्ट शेअर केली आहे.
Dec 9, 2022, 01:27 PM IST