Chanakya Niti: तुम्हाला Bank Balance वाढवायचा असेल, तर 'या' ठिकाणी पैसे बिनधास्त करा खर्च!
Chanakya Niti: आचार्य चाणाक्य यांनी चाणक्य नीतिमध्ये अशा काही ठिकाणांबद्दल आणि परिस्थितींबद्दल सांगितले आहे, जिथे व्यक्तीने पैसे खर्च करण्यात कंजूसपणा करू नये. तर त्याने बिनधास्त आणि मोकळेपणाने पैसे खर्च केले पाहिजेत. यामुळे जीवनात सुख-समृद्धी वाढते.
Mar 25, 2023, 02:38 PM ISTChanakya Niti : वाईट काळात अशा लोकांकडून कधीच मदत मागू नका!
Chanakya Niti : आचार्य चाणक्य नीतीनुसार वाईट काळात कोणत्या प्रकारच्या लोकांकडून मदत मागू नये, याबद्दल जाणून घेऊया.
Jan 30, 2023, 01:09 PM ISTChanakya Niti:पुरुषांच्या 'या' गुणांवर महिला भाळतात, पाहताच जीव ओवाळून टाकतात
Chanakya Niti for Man: आज-काल चाणक्य नितीचा बोलबाला दिसून येत आहे. आचार्य चाणक्यांची निती सध्याच्या काळातही खूप प्रभावी आहेत. अनेकांनी सांगितलेल्या नितींचे पालन करुन यश संपादन केले आहे. मुत्सद्देगिरीशिवाय त्यांनी व्यावहारिक जीवनातील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.