रुग्णालय उपचार करण्यास टाळाटाळ करतंय? घाबरु नका! धर्मादाय आयोग करणार कारवाई
Charity Hospitals: निर्धन, दुर्बल घटकांतील रूग्णांकरिता, उच्च न्यायालयाने तयार केलेल्या योजनेची प्रभावीपणे आणि पारदर्शी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरीय विशेष मदत कक्ष उभारण्यात आला आहे.
Jan 23, 2024, 05:45 PM ISTलालबागचा राजा मंडळाला दणका, देणगींवर धर्मदाय आयुक्तांची नजर
गणेशोत्सवाच्या तोंडावरच धर्मदाय आयुक्त कार्यालयाने लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला दणका दिलाय. लालबागच्या मंडळाला मिळणा-या देणगीची मोजणी आता धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या अखत्यारीत केली जाणार आहे.
Aug 24, 2017, 07:45 PM IST