charpoy

भारतीय खाटेची ऑस्ट्रेलियात चलती, किंमत ऐकून व्हाल थक्क

छायाचित्रात दिसणारी खाट (बाजलं) तुम्ही पाहिली असेल. आपल्यापैकी अनेकांच्या घरी ती असोल सुद्धा. पण, यात काय विशेष? असे म्हणून तुम्ही जर त्याकडे दुर्लक्ष करत असाल तर, तुम्ही चुकत आहात. कारण, ऑस्ट्रेलियात ही खाट प्रचंड लोकप्रिय झाली आहे. केवळ लोकप्रियच नव्हे तर, प्रचंड पैसा कमावण्याचे साधनही.

Oct 9, 2017, 04:05 PM IST