chemical plant fire

नागपूरमधील केमिकल फॅक्टरीत आग, 18 जण जखमी

येथील नितिका केमिकल फॅक्टरीत आग लागली. या आगीत 18 जण जखमी झाले. तर सहा जण गंभीर जखमी आहेत. कंपनीत असलेल्या बॉयलरचा स्फोट होऊन आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

Dec 3, 2016, 08:01 AM IST