chhath puja traditions

Chhath Puja 2022: महिला केशरी सिंदूर का लावतात? कारण जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

Chhath Puja Sindor Tradition: 28 ऑक्टोबरपासून छठपूजेला सुरुवात झाली आहे. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या सहाव्या दिवशी छठ उत्सव साजरा केला जातो. या दिवशी महिला नाकापर्यंत सिंदूर लावण्याची परंपरा आहे. छठ पूजेमध्ये केशरी सिंदूर लावण्याचे महत्त्व जाणून घेऊया.

Oct 29, 2022, 10:49 AM IST