chhatrapati shivaji maharaj terminus

AC double Decker Bus: मुंबईकरांचा आजपासून गारेगार प्रवास, जाणून घ्या मार्ग आणि वेळ

AC double Decker Bus: मुंबईकरांचा (Mumbai) आजपासून (21 फेब्रुवारी) गारेगार प्रवास सुरू होणार आहे. पहिली डबलडेकर इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बस (Electric AC Double Decker Bus) सीएसएमटी आणि एनसीपीएदरम्यान धावणार असून पाच किलोमीटरसाठी सहा रुपये मोजावे लागणार आहेत.    

Feb 21, 2023, 09:32 AM IST

Video : खवय्यांसाठी आनंदाची बातमी, 'या' शहरात सुरु होणार Restaurant on Wheels, जाणून घ्या काय आहे खास

Maharashtra News : भारतीय रेल्वेने 'रेस्टॉरंट ऑन व्हील्स' ही संकल्पना पहिल्यांदा पश्चिम बंगालमधील आसनसोलच्या रेल्वे स्थानकावर सुरु केली. काय आहे रेस्टॉरंट ऑन व्हील्स आणि महाराष्ट्रात कुठे कुठे सुरु होणार आहे त्याबद्दल जाणून घेऊयात. 

Dec 20, 2022, 10:05 AM IST

Jitendra Awhad : 'शिवाजी महाराजांचा इतिहास बदलण्यामागे मोठं षडयंत्र'; जितेंद्र आव्हाड आक्रमक

Maharashtra Political :  राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दलच्या वक्तव्यानंतर राजकीय घमासान सुरु आहे. भाजप विरुद्ध विरोध पक्ष नेते एकमेकांवर आरोप करत आहेत. 

Nov 21, 2022, 08:27 AM IST

हार्बर लोकल सेवा विस्कळीत, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे अपघात

Harbor Railway service disrupted​ : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्लॅटफॉर्म नंबर एक येथे लोकलचा डबा रुळावरुन खाली घसरल्याने हार्बरची रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.  

Jul 26, 2022, 10:38 AM IST

मध्य रेल्वेची मोठी घोषणा, 'या' पाच एक्स्प्रेस गाड्या शुक्रवारपासून धावणार

 कोरोनामुळे रेल्वे सेवा बंद आहे. काही विशेष गाड्या सुरु ठेवण्यात आल्या आहेत. आता मध्य रेल्वेने मोठी घोषणा केली आहे.  

Oct 7, 2020, 03:39 PM IST
Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Railway Station Ranked On Worlds Most Amazing Railway Station PT1M54S

मुंबई| सीएसएमटी स्टेशन ठरलं आश्चर्यकारक स्थानक

मुंबई| सीएसएमटी स्टेशन ठरलं आश्चर्यकारक स्थानक

Sep 3, 2019, 10:20 PM IST

धक्कादायक, तरुणाचे महिलांच्या डब्ब्यात अश्लील चाळे

महिलांच्या डब्ब्यात एकट्या असलेल्या एका महिलेसोबत एका तरुणाने अश्लील चाळे 

Sep 8, 2018, 08:57 PM IST

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या शिरपेचात नवा मानाचा तुरा

 ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.  

May 10, 2018, 11:31 AM IST

CSTM च्या नावात पुन्हा बदल, असं असणार नाव

छत्रपती शिवाजी टर्मिनसचे (सीएसटी) नवे नामकरण झाले. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) असे झाले असले तरी...

Jul 19, 2017, 06:40 PM IST

एल्फिन्स्टन, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या नावात बदल

पश्चिम रेल्वे मार्गावरील एल्फिन्स्टन  आणि मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या दोन स्टेशन्सची नावे बदलण्याची अधिसूचना जारी करण्यात आलीय. 

May 6, 2017, 09:17 PM IST