जळगाव | गिरीश महाजनांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा
जळगाव | गिरीश महाजनांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा
Jalgaon BJP Party Worker Puts Banner For Girish Mahajan As Chief Minister Of Maharashtra
'झाकीर नाईकला प्रत्यर्पण करून भारतात आणणार'
'जिहाद'च्या नावाखाली हिंसेचं समर्थन कराणारा आणि 'आयसिस'मध्ये भरतीसाठी तरुणांची डोकी भडकावणारा झाकीर नाईक याला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, नाईक जर स्वतःहून भारतात आले नाहीत, तर प्रत्यर्पण करून भारतात आणले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Aug 9, 2016, 09:24 PM IST