chief minister of maharashtra

'2029 पर्यंत एकनाथ शिंदेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील'

Eknath Shinde Will Be Chief Minister Of Maharashtra Till 2029: एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडी सरकारविरुद्ध बंड पुकारल्यानंतर भाजपाच्या पाठिंब्याने राज्यात शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं आणि शिंदे या सरकारचे प्रमुख नेते झाले.

May 4, 2024, 03:30 PM IST

'मी पाच वेळा उपमुख्यमंत्री झालो, एकवेळ...', अजित पवारांचे भावनिक आवाहन

"महानंद डेअरी कुठे गेली नाही, गोरेगावलाच आहे, तिकडे येऊन बघा, विरोधकांना बोलायला काही राहील नाहीय त्यामुळे ते अशी चर्चा करत आहेत", असा टोलाही अजित पवारांनी विरोधकांना लगावला. 

Feb 24, 2024, 07:24 PM IST

'राज्याला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी...'; CM शिंदेंना Dynamic म्हणत मोदींची खास पोस्ट

Narendra Modi Post For Maharashtra CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एक्स अकाऊंटला टॅग करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही खास पोस्ट केली आहे. मोदींनी एकनाथ शिंदेंचं तोंडभरुन कौतुक केल्याचं पाहायला मिळत आहे.

Feb 9, 2024, 11:57 AM IST

'हे लालबागच्या राजा आमचे अजितदादा पवार लवकर...'; राजाच्या चरणावर समर्थकांची चिठ्ठी

Make Ajit Pawar Chief Minister Of Maharashtra: राज्यभरामध्ये गणेश उत्सवाची धूमधाम असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजच 'लालबागचा राजा'चं दर्शन घेतलं.

Sep 27, 2023, 09:54 AM IST

'मनातले मुख्यमंत्री’ प्रकरणी बरसले देवेंद्र फडणवीस, म्हणाले, अजित पवार यांना स्पष्ट…

एकनाथ शिंदे हेच महायुतीचे मुख्यमंत्री असतील. अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या केवळ अफवा आहेत असं स्पष्टीकरण उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. 

Jul 24, 2023, 06:58 PM IST

Election 2024 : 35 टक्के लोकांना मुख्यमंत्रीपदी हवेत देवेंद्र फडणवीस, तर शिंदे आणि उद्धव ठाकरे... पाहा सर्व्हेत कोणाला किती पसंती

विधानसभा निवडणुकीला एका वर्षाचा कालावधी बाकी आहे. पण आतापासून राज्यात निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणूक 2024 मध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळणार आणि कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री बनणार याचा एका संस्थेने सर्वे केला आहे. 

Jun 19, 2023, 05:51 PM IST

Abhijit Bichukale म्हणतो, "माझ्या पत्नीला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं तर..."

Abhijit Bichukale on CM: पुण्यामध्ये आंदोलनकर्त्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची बिचुकलेने भेट घेतली. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्रीपदासंदर्भातही केलं विधान

Feb 23, 2023, 01:31 PM IST

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या खूर्चीवर बसून चिरंजीव खासदार चालवतायेत राज्य, व्हायरल फोटो मागचं सत्य काय...

Political news : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर राष्ट्रवादीने गंभीर आरोप केला आहे. हा आरोप करताना त्यांनी एक फोटो जारी केला आहे.  

Sep 23, 2022, 01:06 PM IST
 Mumbai Yuti In Dispute Of Who Will Be Chief Minister Of Maharashtra. PT2M41S

मुंबई | मुख्यमंत्री आमचाच, भाजपने ठणकावलं

मुंबई | मुख्यमंत्री आमचाच, भाजपने ठणकावलं

Jul 15, 2019, 10:45 PM IST
Jalgaon BJP Party Worker Puts Banner For Girish Mahajan As Chief Minister Of Maharashtra PT46S

जळगाव | गिरीश महाजनांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा

जळगाव | गिरीश महाजनांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा
Jalgaon BJP Party Worker Puts Banner For Girish Mahajan As Chief Minister Of Maharashtra

May 30, 2019, 11:55 AM IST

'झाकीर नाईकला प्रत्यर्पण करून भारतात आणणार'

'जिहाद'च्या नावाखाली हिंसेचं समर्थन कराणारा आणि 'आयसिस'मध्ये भरतीसाठी तरुणांची डोकी भडकावणारा झाकीर नाईक याला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.  दरम्यान, नाईक जर स्वतःहून भारतात आले नाहीत, तर प्रत्यर्पण करून भारतात आणले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Aug 9, 2016, 09:24 PM IST