chikatgunde 2 episode

'ते' खासगी क्षण झाल्यानंतर काय झालं? 'चिकटगुंडे २'चा दुसरा एपिसोड ठरतोय चर्चेचा विषय

 'चिकटगुंडे २'चा दुसरा एपिसोड प्रदर्शित होत असून यात सुहास (सुहास शिरसाठ) आणि गायत्री (स्नेहा माझगांवकर) दिसणार आहेत. एखाद्या कपलचे 'ते' खासगी क्षण जगासमोर आल्यावर सगळे जण त्याला एन्जॅाय करतात परंतु त्या कपलवर त्याचा काय परिणाम होतो, हे दुसऱ्या भागात पाहायला मिळणार आहे. 

Apr 22, 2023, 10:46 PM IST