child care tips

इंडियन मदर्सच्या 7 सवयी, प्रत्येक आई करेल रिलेट...

Relationship Tips : आई एवढी मुलांची काळजी कुणीच करु शकता नाही. पण प्रत्येक मातांच्या काही सवय अगदी सारख्याच असतात. पुढे आम्ही 7 गोष्टी सांगणार आहोत. त्या तुम्ही देखील अनुभवल्या असतील. 

Mar 21, 2024, 05:40 PM IST

सप्टेंबर-नोव्हेंबरमध्ये लहान मुलांमध्ये वाढतो 'या' आजाराचा धोका! कशी घ्याल काळजी? जाणून घ्या

Influenza Symptoms:  हवामानातील बदलामुळे होणाऱ्या आजारांची लक्षणे सुरुवातीला सामान्य दिसतात. परंतु, कालांतराने ते काहीवेळा गंभीर स्वरूप धारण करतात आणि प्राणघातक ठरतात.

Sep 18, 2023, 07:18 PM IST

मुलांच्या वाढीस 'हे' 5 सुपरफूड बेस्ट, आहारात समावेश केल्याने शरीर आणि बुद्धीचा विकास

Superfoods For Children: आपण आपल्या मुलांच्याबाबत खूपच हळवे असतो. मुले खाताना नखरे करतात. त्यामुळे पालक चिंतेत असतात. तुम्ही तुमच्या मुलांवर खूप प्रेम करता आणि त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही सर्व प्रयत्न करत असता. मुलांना विकासासाठी जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रथिने यांसारख्या पोषक तत्वांची गरज असते. तुमच्या मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी नियमित आहारात कोणते सुपरफूड समाविष्ट केले जाऊ शकते ते जाणून घ्या.

Jul 4, 2023, 03:23 PM IST

बदलत्या ऋतूमध्ये मुलांची घ्या काळजी... या टिप्सचा वापर करा

आज आम्ही तुम्हाला बदलत्या ऋतूमध्ये मुलांची विशेष काळजी कशी घेतली जाऊ शकते हे सांगणार आहोत. 

Oct 16, 2022, 06:42 PM IST

Child Care Tips: पावसाळ्यात लहान मुलांची अशी काळजी घ्या

पावसाळा जितका अल्हाददायक असतो तितकाच आजारांना आमंत्रण देणारा असतो.

Jul 12, 2022, 05:15 PM IST