chillai kalan in kashmir

भारतात रक्त गोठवणारी थंडी! लडाखमध्ये मायनस 24 डिग्री तापमान, काश्मिरमध्ये 'चिल्लई कलान'

Ladakh Zojila Valley : भारतात थंडीचा कहर पहायला मिळत आहे. काश्मिरमधील प्रसिद्ध धबधबा गोठला आहे. यानंतर आता मायनस 24 डिग्री तापमानाची नोंद झाली आहे. 

Dec 20, 2024, 08:40 PM IST