chitrangada singh disclosure

अभिनेत्री चित्रांगदा सिंगकडे दिग्दर्शकाने केली घाणेरडी मागणी

अभिनेत्री चित्रांगदा सिंग सोशल मीडियावरही सक्रिय असते. सोशल मीडियावर ती नेहमी तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. चाहतेही तिच्या प्रत्येक पोस्टवर प्रेमाचा वर्षाव करत असतात. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे

Apr 26, 2023, 10:45 PM IST