High Cholesterol: सावधान! हाय कोलेस्ट्रॉलमुळे येवू शकते अंधत्व; या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका
हाय कोलेस्ट्रॉलमुळे (High Cholesterol) अनेक समस्या निर्माण होतात. त्यातच आता कायमचं अंधत्व येण्याचा धोकाही व्यक्त केला जात आहे.
Feb 6, 2023, 07:01 PM ISTCholesterol Control Tips : कोलेस्ट्रॉल वितळून शरीरातून बाहेर पडेल, 'हे' 3 आयुर्वेदिक करा उपाय
Cholesterol Control Ayurvedic Tips : आपल्या शरीरात चांगले आणि बॅड कोलेस्ट्रॉल असते. कोलेस्ट्रॉल शरीरासाठी आवश्यक आहे. त्याचा अतिरेक झाला की आरोग्यासाठी धोका निर्माण होतो. त्यावर काही काही आयुर्वेदिक उपाय आहोत.
Jan 20, 2023, 08:53 AM ISTHigh Cholesterol वर या हिरव्या वनस्पतीच्या बिया ठेवतात नियंत्रण, डायबिटीजपासून मिळेल दिलासा
Cholesterol Lowering Diet: खराब कोलेस्टेरॉल आपल्या धमन्यांमध्ये जमा होते आणि त्यामुळे ब्लॉकेजेस होतात, त्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयाचे आजार होऊ शकतात. हे टाळण्यासाठी खास हिरव्या वनस्पतीच्या बियांचे सेवन केले पाहिजे.
Oct 8, 2022, 03:33 PM IST