'आधार'साठी आलेल्या या लिंकवर क्लिक करणं पडू शकतं भारी
गेल्या काही दिवसांपासून काही युझर्सच्या ई-मेलवर आधारच्या पीडीएफ पासवर्डमध्ये बदल करण्यात आल्याचे मॅसेज येऊ लागलेत...
May 18, 2018, 08:47 PM ISTसीबीआयने पकडले पॉर्न व्हिडिओने कमाई करणारी टोळी
बंगळुरू : सोशल मीडिया, पॉर्न वेबसाइट्सवर आक्षेपार्ह एमएमएस लीक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यास सीबीआयला यश मिळाले आहे. सीबीआयने छापा टाकून बंगळुरूच्या या टोळीच्या म्होरक्याला पकडले आहे. त्याच्याकडून सुमारे ५०० पॉर्न क्लिप जप्त केल्या आहेत. या क्लिप्समध्ये महिला आणि लहान मुलांना आक्षेपार्ह अवस्थेत दाखविण्यात आले आहेत.
May 15, 2015, 04:26 PM IST