cleopatra

Video: 'ती गाढवाच्या दुधाने अंघोळ करायची कारण..'; दूध काढल्यानंतर बाबा रामदेवांचा दावा

Baba Ramdev Donkey Milk: बाबा रामदेव यांनी गाढवाचं दूध काढतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये बाबा रामदेव यांनी केलेला एक दावा चर्चेचा विषय ठरतोय.

Dec 5, 2024, 02:08 PM IST

सख्या भावांशीच लग्न करणारी जगातील सर्वात सुंदर राणी!

इतिहास एक असा विषय आहे ज्यातुन आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. आपले पूर्वज कसे होते काय करायचे. कोणत्या राजांनी राज्य केलं. कोणत्या राणी होत्या. त्यातही अनेकदा सगळ्यात सुंदर राणी कोणती हे सांगण्यात यायचं. दरम्यान, जगातील सगळ्यात सुंदर राणी कोणती होती त्याविषयी देखील काही गोष्ट म्हटल्या जातात. तर सगळ्यात सुंदर राणी कोणती होती हे जाणून घेऊया. 

Oct 27, 2023, 07:03 PM IST

सौंदर्य टिकवण्यासाठी इजिप्तच्या राणीचं किळसवाणं काम; अनेक रहस्यांनी भरलेलं आयुष्य

जगातील अनेक राजा राणी आहेत ज्यांचे जीवन रहस्यमय कथांनी भरले आहे. अशीच एक गोष्ट इजिप्तच्या राणीबाबतही आहे

May 15, 2021, 08:56 AM IST