clothing brand

मुलाच्या क्लोदिंग ब्रँडसाठी शाहरुख खानचा नवीन लूक, चाहते म्हणाले, 'हा तर...'

शाहरुख खानचे काही नवीन फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. हे फोटो त्याने आपल्या मुलाच्या क्लोदिंग ब्रँडसाठी दिले असून, त्याच्या या लूकमुळे तो अगदी तरुण दिसत आहे. 

Jan 9, 2025, 12:58 PM IST

ही मळकी, फाटकी जीन्स खरेदी करण्यासाठी तुम्ही किती रुपये मोजाल? खरी किंमत पाहून विषयच बदलाल

सोशल मीडियावर एका मळकट जीन्सचा फोटो व्हायरल होत आहे, तिची विक्री चक्क लाखो रुपयांना करण्यात आली आहे. 

 

Oct 14, 2022, 01:23 PM IST

अनुष्काचे अजून एका नव्या क्षेत्रात पदार्पण...

बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करण्यास अनुष्का शर्मा यशस्वी ठरली. 

Oct 4, 2017, 10:38 PM IST