cm arvind kejriwal

कोरोनामुळे मृत्यू झाल्यास सफाई कामगार, डॉक्टर आणि परिचाराकांना १ कोटीची नुकसान भरपाई

सरकारी आणि खासगी दोन्ही सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी हा नियम लागू असेल.

Apr 1, 2020, 03:54 PM IST

बांधकाम मजुरांना प्रत्येकी ५ हजार देणार, मुख्यमंत्री केजरीवालांची घोषणा

कोरोना व्हायरसचा परिणाम माणसांच्या दैनंदिन जीवनावर झालाय.

Mar 25, 2020, 06:54 AM IST
Delhi CM Arvind Kejriwal On Development PT3M27S

दिल्ली | अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्री

दिल्ली | अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्री

Feb 16, 2020, 02:35 PM IST
New Delhi CM Arvind Kejriwal And Nitin Gadkari On Controlling Air Pollution In Winter PT1M39S

नवी दिल्ली | राजधानीत पुन्हा सम-विषमचा फॉर्म्युला

नवी दिल्ली | राजधानीत पुन्हा सम-विषमचा फॉर्म्युला

Sep 14, 2019, 07:45 PM IST

कधी कधी वाटतं मोदी पाकिस्तानचेच पंतप्रधान आहेत- केजरीवाल

विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांना ते सापत्न वागणूक देतात.

Feb 11, 2019, 03:33 PM IST

VIDEO: केजरीवालांना चिडवणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना गडकरींनी बसवले गप्प

भाजपचे हे कार्यकर्ते काही केल्या ऐकायला तयार नव्हते. 

Dec 28, 2018, 07:22 AM IST

...तर केजरीवालांना होणार 2 वर्षाचा तुरुंगवास

एस्‍सेल ग्रुपचे चेअरमेन आणि राज्‍यसभेचे खासदार डॉ. सुभाष चंद्रा यांनी गुरुवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात मानहानिचा दावा करत तक्रार दाखल केली आहे. दिल्‍लीच्या पटियाला हाऊस कोर्टात ही तक्रार करण्यात आली आहे. काळ्या पैशांच्या बाबतीत केजरीवाल यांनी डॉ. सुभाष चंद्रा यांचं नाव घेतलं होतं. त्यानंतर ही तक्रार दाखल करण्यात आली. यावर शुक्रवारी किंवा शनिवार सुनावणी होणार आहे.

Nov 17, 2016, 04:57 PM IST